Duration 32:20

Dairy Farming | पहा कसे बनले 10 गायी पासून सुरु केलेला गोटा 70 म्हैशी आणि 20 गायी चे घर | Marathi vlog

2 177 watched
0
162
Published 20 Jun 2021

Dairy Farming in India is one of the developing sector of India. As India's population is mostly under agricultural sector many of them choosing to be in joint income of Dairy farming by having cow's and Buffaloes in their house. So in this video we had tried to display all the information infront of our audience in proper manner. हा विडिओ मधील गोटा ढेरेवाढी ता. राधानगरी, जि. कोल्हापूर येथे स्थित असून संपूर्ण गोटा ढेरेवाडीतील प्रतिष्टीत व्यक्तिमत्व बाजीराव ढेरे यांचा मालकीचा आहे. भोगावती पासून कमीत कमी 7-10 किमी अंतरावर्ती असून तेथे तुम्ही कोणत्याही प्रकारच्या वाहनाने जाऊ शकता. video मध्ये Feed Plus टीम कडून संपूर्ण माहिती देण्याचा प्रयतन केला आहे तरी आपल्याला हा विडिओ कसा वाटला हे आम्हाला कंमेन्ट बॉक्स मध्ये जरूर कळवा आणि channel ला नवीन असाल तर subscribe करायला विसरू नका, धन्यवाद! Google Location:- अधिक माहिती साठी संपर्क:- • बाजीराव ढेरे :- 87881 52346 •दीपक बाजीराव ढेरे:- 9011677080 --------------------------------------------------------------------- आणि अश्याच शॉर्ट reel's साठी इन्स्टाग्राम ला follow करा :- Aditya_Satappa_Patil:- https://instagram.com/aditya_satappa_patil?utm_medium=copy_link

Category

Show more

Comments - 26