#गुरूपोर्णिमा - 1164 - 2986
या पंढरपुरात काय वाजत गाजत
सोन्याच बाशिंग लगीन देवाच लागत. धृ
1)राज्या भिमकाची होती रुक्मिणी
उपवर लिहून पत्रिका दिल्या देशोदेशावर
टाळ मृदुंग ही कीर्ती हर्षाने वाजती १
2)राजा भिमकाज्या होत्या नऊ जनी कन्या
धाकली रुक्मिणी दिली पंढरीच्यावाण्या
पायी जोडविला मोती नवलाख साजत. २
3)नवलाख मोती विठुरायाच्या कळसाला
चढता उतरताना गवंडीदादा हरपला
सांगतो भीमका माझ लेकीच हाय नात ३
#श्रीबालाजीप्रभातफेरीलातूर 9421604837
#बजाजसर9421604837लातुर युट्यूब चॅनेल
दिनांक 01 जुलै 2020 बुधवार
#आषाढीएकादशीला बजाज सर लातुर च्या घरी भजन सेवा करताना
#आकाशगवळी #संगीताबजाज #शांताभुतडा #राजकन्यापलोड #वादक #आकाशगवळी #विष्णुसरवदे
Category
Show more
Comments - 28
Related videos for विठ्ठलविवाह 1164या पंढरपुरात काय वाजत गाजत बजाजसर आकाशगवळी लिरिक्स vitthalbhajan: