Duration 26:30

चांडाळ चौकडी ll भाग ७३ संपूर्ण ll मराठी वेबसिरीज Chandal Chaukadi [EP 73 Full ] Marathi webseries

213 508 watched
0
3 K
Published 7 Jul 2020

llचांडाळ चौकडी ll भाग ७३ संपूर्ण ll ll दारूची नशा जीवनाची दुर्दशा ll सुन्या निघालाय गाव पेटवायला तर राघ्या ने लावलाय थेट मुख्यमंत्र्यांना फोन ? आव विचार कसला करताय दारू पिल्याशिवाय असं बोलतं का कोण ? दारूमुळे अनेकांची जिंदग्या बरबाद झाल्या तरी काही लोकांना अजूनही ते समजत नाही . हसत हसत दारूसारख्या व्यसनावर टाकलेला हा प्रकाश नक्की पहा . Writer & Director By Navnath Dhame 9545158943

Category

Show more

Comments - 220